"भारतीय रिझर्व्ह बँक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १६:
|संकेतस्थळ = [http://www.rbi.org.in rbi.org.in/]
}}
'''भारतीय रिझर्व बँक''' ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे.सर्वप्रथम १७७१ मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती ,१९२६ च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारशीवरून तसेच गोलमेज परिषदेच्या चर्चेअंती भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला ,यासाठी संसदेत ६ मार्च  १९३४ ला आर बी आय कायदा १९३४ संमत करण्यात आला आणि १ एप्रिल १९३५ ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली  भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय [[मुंबई]] येथे आहे. भारतीय रिझर्व बँक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व बँक वार्षिक ,सहामाही तसेच तिमाही आर्थिकधोरणआर्थिक धोरण व पतधोरण (मॉनेटरीमौद्रिक पॉलिसीधोरणक्रेडिटपतधोरण पॉलिसी) जाहीर करते.
 
== प्रमुख उद्देश ==