"लक्ष्मी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
ज्या ज्या वेळी विष्णू भूतलावर अवतार घेतो, त्या त्या वेळी त्याची पत्नी लक्ष्मीसुद्धा विष्णूची सहचरी होण्यासाठी भूतलावर अवतार घेते.
 
देवी लक्ष्मी श्रीनारायण(विष्णू)सहित [[श्रीराम|रामावतारात]] ती [[सीता]] बनली , [[श्रीकृष्ण|कृष्णावतारात ]] ती रुक्मिणीच्या[[रुक्मिणी]]च्या स्वरूपात अवतरली. [दक्षिण भारत|दक्षिण भारतात]] [[तिरुपती बालाजी]] अवतारात [[पद्मावती]] होती; [[कल्की]] पुराणानुसार, कलियुगात कल्की विष्णूचा भविष्यात येणारा अवतार आहे, त्यावेळी लक्ष्मी [[पद्मा]] अवतारात भूतलावर घेणार आहे.
 
:'''[[संस्कृत]] [[श्लोक]]'''<ref>{{जर्नल स्रोत|date=2016-03-04|title=लक्ष्मीः|url=https://sa.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%83&oldid=364719|journal=विकिपीडिया|language=sa}}</ref>
: राघवत्वेऽभवत् [[सीता]] [[रुक्मिणी]] [[कृष्ण]]जन्मनिकृष्णजन्मनि
: अन्येषु चावतारेषु विष्णोः एषा अनपायिनी ॥
 
"https://mr.wikipedia.org/wiki/लक्ष्मी" पासून हुडकले