"लक्ष्मी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट हिंदू दैवत|नाव=लक्ष्मी|चित्र=Raja_Ravi_Varma,_Goddess_Lakshmi,_1896.jpg|चित्र_रुंदी=|चित्र_शीर्षक=राजा रवी वर्मा यांचे देवी लक्ष्मीचे चित्र|आधिपत्य=समृद्धी, संपत्ती |नाव_मराठी_देवनागरी_लेखन=लक्ष्मी|नाव_संस्कृत_देवनागरी_लेखन=लक्ष्मीः|नाव_कन्नड_लेखन=ಲಕ್ಷ್ಮಿ|नाव_तमिळ_लेखन=லட்சுமி|निवासस्थान=पृथ्वी [[वैकुंठ]]|वाहन=[[कमळ ]], [[गरुड वैनतेय]], [[घुबड]]|शस्त्र=सुदर्शन चक्र, कौमोदकी गदा, [[कमळ]], [[शंख]]|वडील_नाव=प्रभु समुद्रदेव |आई_नाव=तिरंगिनी |पती_नाव=[[विष्णुविष्णू]] [[नारायण]]|अपत्ये=कामदेव |अन्य_नावे=विष्णुप्रिया,पद्मा (कल्की), सुवर्णा, हरिणी, हिरण्यावर्णा, माधवी आदित्यवर्णा, पद्मवर्णा, पिङगला, प्रभासा, यशसा, ज्वलन्ती, पद्मिनी, पुष्करिणी, हेममालिनी, हिरण्यरजतसृजा, अश्वपूर्वा, रथमध्या, हस्तिनादप्रबोधिनी, गंधद्वारा, नित्यपुष्टा, करीषिणी, चन्द्रालक्ष्मी, समुद्रराजतनया,[[मोहिनी]]|या_देवतेचे_अन्य_अवतार=सीता, पद्मा, [[राधा]], रुक्मिणी|या_अवताराची_मुख्य_देवता=पृथ्वी धरणी|मंत्र=महादेव्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि। तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात॥ ॐ महालक्ष्म्यै नम:।|नामोल्लेख_धार्मिक_साहित्य=[[भगवद्‌गीता | श्रीमद भागवत]], [[विष्णु पुराण]] श्रीसुक्त|मुख्य_तीर्थक्षेत्रे=[[श्रीवीर वेंकटसत्यनारायण स्वामी मंदिर]],तिरुपती बालाजी|तळटिपा=|विशेष=दिवाळी, लक्ष्मीपूजन, लक्ष्मीनारायण पूजा, कोजागरी / पौष पौर्णिमा}}'''लक्ष्मी''' (/ˈlʌkʃmi/; '''संस्कृत''': लक्ष्मी, [[आंतरराष्ट्रीय संस्कृत वर्णमाला लिप्यंतरण|'''IAST''':]] lakṣmī '''इंग्रजी''' : Lakshmi (Laxmi) goddess of wealth, fortune ) ही [[हिंदू]] धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य, आणि समृद्धी, संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवीपैकी एक आहे. लक्ष्मी [[विष्णुविष्णू|विष्णुचीविष्णूची]] पत्नी आहे, लक्ष्मी ही सौभाग्याची देवी मानली जाते. हिंदू धर्मात विष्णुविष्णू व भागवत पुराणानुसार [[समुद्रमंथन]] कथानुसार, देव-दानवांनी [[अमृत]] प्राप्तीसाठी [[समुद्रमंथन|समुद्रमंथनातून]] निघालेल्या अन्य रत्‍नांबरोबर सागरातून उत्पन्न झाली.देवी लक्ष्मी ही वडिलवडील [[समुद्रदेव]] आई [[तिरंगिनी]] यांची कन्या आहे.<ref name=":0">{{जर्नल स्रोत|date=2018-07-31|title=समुद्र देवता|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE&oldid=3871165|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>
 
ज्या ज्या वेळी विष्णू भूतलावर अवतार घेतो, त्या त्या वेळी त्याची पत्नी लक्ष्मीसुद्धा विष्णूची सहचरी होण्यासाठी भूतलावर अवतार घेते.
 
देवी लक्ष्मी श्रीनारायण(विष्णुविष्णू)सहित रामावतारात ती सीता बनली , कृष्णावतारात ती रुक्मिणीच्या स्वरूपात अवतरली. दक्षिण भारतात तिरुपती बालाजी अवतारात पद्मावती होती; कल्की पुराणानुसार, कलियुगात कल्की विष्णूचा भविष्यात येणारा अवतार आहे, त्यावेळी लक्ष्मी पद्मा अवतारात भूतलावर घेणार आहे.
 
:'''[[संस्कृत]] [[श्लोक]]'''<ref>{{जर्नल स्रोत|date=2016-03-04|title=लक्ष्मीः|url=https://sa.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%83&oldid=364719|journal=विकिपीडिया|language=sa}}</ref>
: राघवत्वेऽभवत् सीता रुक्मिणी कृष्णजन्मनि ।
: अन्येषु चावतारेषु विष्णोः एषा अनपायिनी ॥
"https://mr.wikipedia.org/wiki/लक्ष्मी" पासून हुडकले