"संवादिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1740035 by 106.220.64.224 on 2020-03-04T12:02:19Z
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
{{हा लेख|वाद्य पेटी|पेटी (निःसंदिग्धीकरण)}}
 
संवादिनी (हार्मोनियम/बाजाची पेटी/पेटी) हिचा शोध [[पॅरीस]] शहरातील [[अलेक्झांडर डिबेन]] यांनी [[इ.स. १७७०]] मध्ये लावला. भारतात हे वाद्य [[इ.स. १८००]]नंतर युरोपीय लोकांनी आणले.
[[हात|हाताने]] किंवा [[पाय|पायाने]] भात्याद्वारे [[हवा]] भरून पितळी कंपन तयार करणाऱ्या (सूर) शिट्ट्यांच्या मार्फत सुरेल [[ध्वनी]] निर्माण होतो. या वाद्यात डावीकडील बाजूकडून सुरुवात केल्यास प्रथम २ व नंतर ३ असे काळ्या पट्ट्यांचे तीन समूह असतात. [[भारतीय]] [[संगीत|संगीतात]] या बाजाच्या पेटीचा गायकाला साथ देण्यासाठी किंवा एकलवादनासाठी उपयोग होतो. [[कीर्तन|कीर्तने]], [[सुगम संगीत]] इत्यादी ठिकाणी पेटी साथीला असते.
 
==शोध व प्रसार==
"https://mr.wikipedia.org/wiki/संवादिनी" पासून हुडकले