"पखवाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
'पखवाज' हा [[फारसी]] शब्द आहे.
 
पखवाजाच्या दोन तोंडांपैकी लहान तोंडाकडील बाजूस शाईपूड व मोठ्या बाजूला धुमपूड म्हणतात. पखवाजवादनाच्या [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी]] व [[कर्नाटकी शास्त्रीय संगीत|कर्नाटकी]] अश्या दोन प्रमुख शैली मानल्या जातात. मुख्यत्वेकरून पखवाजावर चौताल वाजविला जातो. चौतालाचे बोल हे खुले असतात. प्रसिद्ध [[वादक]] विवेक पाटील हे उत्तम एकल पखवाजवादन करतात.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पखवाज" पासून हुडकले