"पखवाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
शीरी
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{विस्तार}}
'''पखवाज''' (हिंदीत '''पखावज''') हे [[भारत|भारतात]], व [[दक्षिण आशिया|दक्षिण आशियात]] प्रचलित असणारे दोन तोंडांचे ढोलवर्गीय आडवे धरून वाजविण्याचे तालवाद्य आहे. पखवाजास मृदंग, गोमुखी, पणवानक अशी अन्य नावे आहेत. [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी संगीतातील]] ध्रुपद गायन पद्धतीत साथीच्या वाद्यांमध्ये पखवाज हे हमखास आढळणारे तालवाद्य आहे. गायनाच्या साथीसोबतच भारतातील शास्त्रीय नृत्यांच्या संगीतसाथीतही पखवाजाचे महत्त्वाचे स्थान असते.काही प्रसिद्ध पखवाज वादकांची नावे '''श्री. [[विवेक पाटील]]''', [[ठाणे]], श्री.[[भवानीशंकर]], [[अलाहाबाद]]
https://g.co/kgs/CohwtU
'पखवाज' हा [[फारसी]] शब्द आहे.
 
पखवाजाच्या दोन तोंडांपैकी लहान तोंडाकडील बाजूस शाईपूड व मोठ्या बाजूला धुमपूड म्हणतात. पखवाजवादनाच्या हिंदुस्तानी व [[कर्नाटकी]] अश्या दोन प्रमुख शैली मानल्या जातात. मुख्यत्वेकरून पखवाजावर चौताल वाजविला जातो. चौतालाचे बोल हे खुले असतात. प्रसिद्ध [[वादक]] विवेक पाटील हे उत्तम एकल पखवाजवादन करतात.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पखवाज" पासून हुडकले