"तबला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१३ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
(#WLF)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
[[दिल्ली]]च्या उस्ताद सिद्धारखॉं यांच्या परंपरेतून हे घराणे निर्मांण झाले. दिल्ली शैलीत चाट व शाईवरील बोल जास्त असतात. तिरकिट, त्रक, धिन, गिन हे बोल जास्त येतात. कोमल व मधुर बाज हे दिल्ली घराण्याचे वैशिष्ट्य आहे.<ref>तबला गाईड - पं,. गजेंद्रगडकर - पृ १९</ref>
 
* [[लखनौ]] घराणे
सिद्धारखॉं यांचे नातू मोदू व बक्षू या घराण्याचे प्रवर्तक होत. [[लखनौ]] भागात नृत्याचा प्रचार जास्त असल्याने त्यास अनुकल हा बाज जोरदार व खुला आहे. मोठे परण व तुकडे हे या बाजाचे वैशिष्ट्य आहे.<ref>तबला गाईड - पं,. गजेंद्रगडकर - पृ २०</ref>
 
* [[बनारस]] घराणे
मोदू खॉं यांचे शिष्य पं राम सहाय या घराण्याचे प्रवर्तक. बनारसचा बाज खुला व ठुमरी शैलीस पोषक असा आहे.
 
[[इंदूर]] दरबारचे प्रसिद्ध [[पखवाज]]वादक [[पं. नानासाहेब पानसे]] हे या घराण्याचे प्रवर्तक. [[पखवाज|पखवाजाचा]] या घराण्याच्या शैलीवर विशेष प्रभाव आहे.
 
या खेरीज फारुकाबाद[[फरुखाबाद]], [[अजवाडा]] आदि तबल्याची इतर घराणी आहेत.
 
== विख्यात तबलजी ==
अनामिक सदस्य