"मंगेशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १:
'''मंगेशी''' [[गोवा|गोव्यामधील]] एक गाव आहे. हे गाव [[दीनानाथ मंगेशकर|मास्टर दीनानाथ मंगेशकरांचे]] मूळ गाव आहे.
श्री क्षेत्र मंगेश हे हे गोव्यातले पहिल्या क्रमांकाचे [[हिंदू]] देवस्थान आहे. पूर्वी मंगेश हे दैवत कुठ्ठाळी (कुशस्थळी) येथे होते.
श्री मंगेशाचे लिंग सुंदर असून आसनस्थ चेहरा शांत आणि दयार्द आहे. हे स्थनही अत्यंत रमणीय असून देवालयाच्या प्रवेशद्वारापासून मुख्य रस्त्यापर्यंत दुतर्फा नारळीच्या रांगा आहेत. प्रवेशद्वारापासून प्राकाराच्या दरवाज्यापर्यंत दोन्ही बाजूंना कठडा बांधून पाखाडी (पक्का रस्ता) केली आहे. प्राकाराच्या पूर्वेकडे उंच तट आहे. तटावर मधोमध चौघड्याची दुमजली इमारत आहे. या तटाच्या पूर्वेला तलाव असून, त्यात मध्यभागी [[तुळशी वृंदावन]] आहे. तीन बाजूंनी दुमजली अग्रशाळा आणि मधोमध मंगेशाचे देऊळ आहे. समोर उंच दीपस्तंभ आहे. देवालयाच्या गाभार्यात मुख्य स्थानी [[मंगेश]], पुढे चौकावर [[नंदिकेश्वर]], त्याच्याजवळ ग्रामपुरुष देवशर्मा आणि डावीकडे
एकेकाळी उत्सवात मंगेशीच्या मंदिराच्या प्रांगणात काही अंतरावर रंगमंच उभारला जाई. पडदे, विंगा वगैरे नेपथ्य असे. एका विंगेत पेटी, दुसरीकडे [[तबला]]-[[डग्गा]] आणि रंगभूमीवर प्रकाश पुरवायला दोन
{{विस्तार}}
|