"सांगली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६२:
सांगलीत अनेक औद्योगिक वसाहती आहेत. सांगली-मिरज एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र ही सुनियोजित औद्योगिक वसाहत आहे . या औद्योगिक क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक ग्रीन हाऊस, हेल्थ क्लब, जलतरण तलाव, सॉफ्टवेअर प्रशिक्षण केंद्र, इत्यादी सोयी आहेत. नव्या दळणवळणाच्या माध्यमातून आणखी मोठे उद्योग शहरात आणि जिल्ह्यात आणण्यासाठी [[महाराष्ट्र शासन]] प्रयत्नशील आहे.
 
येथे मराठी व [[इंग्रजी]] माध्यमाच्या शाळा आहेत . अभियांत्रिकी व व्यवस्थापन संस्था तसेच अनेक सॉफ्टवेअर प्रशिक्षण संस्था आहेत. [[अभियंते]], [[दूरसंचार]] [[सॉफ्टवेअर]] [[व्यावसायिक]], आधुनिक दूरसंचार व [[इंटरनेट]] सुविधा आणि [[मोबाईल]] सेवा भरपूर प्रमाणात असल्याने सांगली हे माहिती तंत्रज्ञान उद्योग असणारे एक आकर्षक स्थान झाले आहे.
 
सांगलीमध्ये रुंद रस्ते, रेल्वे जंक्शन, सायबर कॅफे, मल्टि-खाद्यप्रकार, खूप चांगले शिक्षण, आरोग्य, दूरसंचार आणि मनोरंजन सुविधा, हॉटेल्स, मॉल्स वगैरे असल्याने ते एक आधुनिक शहर बनले आहे. शहराला जोडले जाणारे चार नवे महामार्ग विकासाच्या आधीन आहेत, त्यामुळे नव्या औद्योगिक प्रकल्पांसाठी ते दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरतील. सांगली शहर माहिती तंत्रज्ञान उत्कर्षाला आले आले आहे. शहरात सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क एकाच संकुलात उभारले आहे. सांगलीत [[भारतीय]] आणि परदेशी माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणखी एक सॉफ्टवेअर पार्क 'उभारण्याच्या प्रयत्नात आहे. या शहराजवळ हरिपूर हे गाव आहे. सांगलीत [[नारळ|नारळाची]] झाडे खूप आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/सांगली" पासून हुडकले