"सांगली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४५:
सांगली शहर हे पहिलवानांसाठी प्रसिद्ध आहे. हिंदकेसरी [[मारुती माने]] याच मातीतले. कुस्तीगीरांचे शहर अशीही सांगलीची ओळख आहे. पश्चिम महाराष्ट्रात सांगलीसह [[कुंडल]], [[पलूस]], [[शिराळा]], [[वाळवा]], [[मिरज]], [[कोल्हापूर]] ह्या ठिकाणी ही कुस्ती ला प्राधान्य दिलं जातं. ह्या ठिकाणी भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात येतात .
 
सांगली येथील [[हळद]] बाजारपेठ ही [[आशिया]] खंडामधील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ मानली जाते. त्यामुळे सांगलीला हळदीची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. [[सांगली जिल्हा]] द्राक्षाच्या उत्पादनासाठी तसेच निर्यातीसाठी सुद्धा सुप्रसिद्ध आहे. नुकतेच [[पलूस]] येथे द्राक्षांवर प्रक्रिया करणारे [[वाईन पार्क]]ही सुरू झाले आहे. मुख्य पिके [[ऊस]], [[डाळींब]], [[द्राक्ष]] ही सुद्धा प्रमुख पिकं म्हणून मोठ्या प्रमाणात उत्पादित केली जातात. आशिया खंडातील प्रथम क्रमांकावर गणला गेलेला [[वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना]] मोठ्या प्रमाणात साखर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द मराठी कवी आणि संगीतकार [[ग.दि.माडगूळकर]] हे याच सांगली जिल्ह्यातील [[आटपाडी]] तालुक्यातील [[माडगुळेमाडगूळ]] गावचे.
 
[[भडंग]] (एक प्रकारचे [[चुरमुरे]]), [[वडापाव]] आणि मिसळपाव हे सांगलीकरांचे आवडते खाद्यपदार्थ आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/सांगली" पासून हुडकले