"माण नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २१:
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[सातारा]] जिल्ह्यातील एक नदी आहे. माण नदीलाच माणगंगा म्हणतात. ही महाराष्ट्राच्या [[सातारा]] जिल्ह्यातून वाहणारी [[पूर्व]]वाहिनी नदी आहे. या नदीचा उगम [[माण]] तालुक्यातील कुळकजाई भागाच्या परिसरातील सीतामाई डोंगररांगातून होतो. पुढे ती सरकोळी येथे [[भीमा नदी]]ला मिळते. या नदीच्या काठी असलेल्या [[सातारा]], [[सांगली]] आणि [[सोलापूर]] जिल्ह्यांतील परिसराला [[माणदेश]] म्हणतात.
 
माणगंगा नदीवर ३२ [[कोल्हापूर]] पद्धतीचे बंधारे आहेत. नदीच्या एका काठाला उंच डोंगर, दुसर्‍या बाजूला खोल दरी, झाडाझुडपांनी नटलेला परिसर, पुरातन मंदिरे व औषधी वनस्पती होत्या. सद्यस्थितीतील नदी परिसर काटेरी झुडपांनी वेढला आहे.या नदीला [[कृष्णा नदी]]ला जोडायचे काम चालू होते ते आता अपुरे राहिले आहे ते काम लवकरात लवकर पुढाकार घेऊन काम चालू करावे असे आवाहन लोकांनी केले आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी तसेच 200 गावांना पाणी पुरवठा होणार आहे .तिच [[टेंभू]] उपसा जलसिंचन योजना]] [[आशिया]] खंडातील सर्वात मोठी उपसा जलसिंचन योजना आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/माण_नदी" पासून हुडकले