"गव्हाणी घुबड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९:
}}
 
'''गव्हाणी [[घुबड]]''' किंवा '''कोठीचे घुबड''' हा जगातील सर्वात जास्त आढळप्रदेश असणारा पक्षी आहे. ध्रुवीय आणि वाळवंटी प्रदेश, [[आशिया]]तील [[हिमालय|हिमालयाच्या]]
[[ उत्तर|उत्तरेकडील]] भाग, [[इंडोनेशिया]] आणि [[पॅसिफिक महासागर|पॅसिफिक महासागरातील]] काही बेटे सोडली तर संपूर्ण जगात हा पक्षी आढळतो. [[भारत|भारतात]] याच्या दोन मुख्य उपजाती आहेत. याला [[मराठी]] मध्ये घो घो पिंजरा, पांजरा, छोटे घुबड, कानेल, चहारा अशी अनेक नावे आहेत.
 
== वर्णन ==