"गव्हाणी घुबड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भनोंदी
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९:
}}
 
'''गव्हाणी [[घुबड]]''' किंवा '''कोठीचे घुबड''' हा जगातील सर्वात जास्त आढळप्रदेश असणारा पक्षी आहे. [[ध्रुवीय]] आणि [[वाळवंटी]] प्रदेश, आशियातील[[आशिया]]तील [[हिमालय|हिमालयाच्या]] उत्तरेकडील भाग, [[इंडोनेशिया]] आणि [[पॅसिफिक]] महासागरातील काही बेटे सोडली तर संपूर्ण जगात हा पक्षी आढळतो. [[भारत|भारतात]] याच्या दोन मुख्य उपजाती आहेत. याला [[मराठी]] मध्ये घो घो पिंजरा, पांजरा, छोटे घुबड, कानेल, चहारा अशी अनेक नावे आहेत.
 
== वर्णन ==