"सिंगापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
#WLF
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५०:
}}
'''सिंगापूर''' हे [[आग्नेय आशिया]]तील [[मलाय द्वीपकल्प|मलाय द्वीपकल्पाच्या]] दक्षिण टोकास वसलेले द्वीपराष्ट्र आहे. [[विषुववृत्त|विषुववृत्तापासून]] १३७ कि.मी. (८५ मैल) उत्तरेस असलेल्या या देशाच्या उत्तरेस [[मलेशिया|मलेशियाचा]] [[जोहोर]] प्रांत व दक्षिणेस [[इंडोनेशिया|इंडोनेशियाची]] [[रिआउ बेटे]] आहेत. अवघे ७०४.० कि.मी.<sup>२</sup> (२७२ वर्ग मैल) क्षेत्रफळ असलेले सिंगापूर हे जगात मोजक्या संख्येने उरलेल्या नगरराज्यांपैकी एक असून [[आग्नेय आशिया|आग्नेय आशियातील]] सर्वात छोटे राष्ट्र आहे.<br />
सिंगापूर बेटावर [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने]] [[इ.स. १८१९|१८१९]] साली वखार स्थापली. त्याकाळी बेटावरील [[सिंगापूर नदी|सिंगापूर नदीच्या]] मुखालगत मलाय कोळ्यांचीच तेवढी वस्ती होती. [[ओरांग लाउट]] जमातीतले हे स्थानिक लोक सिंगापूर बेटावर आणि नजीकच्या इतर छोट्या बेटांवर कैक वर्षांपासून नांदत आले होते. व्यूहात्मक दृष्टीकोनातून मोक्याच्या जागी वसलेले असल्यामुळे सिंगापूर [[मसाला मार्ग|मसाला मार्गावरील]] महत्त्वाचे केंद्र ठरू लागले; [[ब्रिटिश साम्राज्य|ब्रिटिश साम्राज्यातील]] सामरिक आणि व्यापारी महत्त्वाचे ठाणे बनले. [[आशियाई]] देशांच्या दृष्टीने सिंगापुरसिंगापूर या शहराला सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंगापूर" पासून हुडकले