"वर्धा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३०:
 
वेणा(वुण्णा) ही नागपूर जिल्ह्यातून व हिंगणघाट तालुक्यातून वाहत येऊन सावंगी या गावाजवळ वर्धा नदीला मिळते, तर [[बाखली नदी]] [[आर्वी]] शहराजवळ मिळते.
[[यशोदा नदी]] आर्वी तालुक्यात उगम पावते व [[देवळी]] तालुक्यातून वाहत वाहत पुढे वर्धा नदीला मिळते.
 
[[राजुरा]], घुगुस व [[बल्लारपूर]] ही ठिकाणे वर्धा नदीच्या काठी वसलेली आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/वर्धा_नदी" पासून हुडकले