"वर्धा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७:
वर्धा नदीचा प्रवाह-मार्ग खचदरीतून आहे असे मानले जाते (उगमापासून ते [[पैनगंगा नदी]]ला मिळेपर्यंत वर्धा नदीचे पात्र खोल व खडकाळ आहे). वर्धा नदीचे खोरे सुपीक आहे.
 
भूवैज्ञानिक दृष्ट्या वायव्येकडील भाग [[दख्खन]] ट्रॅपचा, तर [[दक्षिण]], [[आग्‍नेय]] भाग निग्‍न, उच्च [[गोंडवन]] प्रदेशाचा आहे. वर्धेच्या सखल मैदानी प्रदेशात [[काळी]], सुपीक [[रेगूर मृदा]] आहे; तसेच हा स्तरित खडकांचा भाग असल्याने येथे [[दगडी कोळसा|दगडी कोळशाचे]] साठे विपुल प्रमाणात सापडतात.{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
{{माहितीचौकट वर्धा
| नदी_नाव = {{वर्धा}}
| नदी_चित्र =
"https://mr.wikipedia.org/wiki/वर्धा_नदी" पासून हुडकले