"वर्धा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १४:
| नदी_चित्र_शीर्षक = {{लेखनाव}}
| अन्य_नावे =
| उगम_स्थान_नाव = मध्य प्रदेश राज्यातील बैतूल जिल्ह्यातील जाम या खेड्याजवळ [[सातपुडा]] पर्वत रांगेत,
[[अमरावती]] जिल्ह्यात वरुळ तालुक्यातील निमठण्याजवळ महाराष्ट्रात प्रवेश करते
| उगम_उंची_मी =
| मुख_स्थान_नाव =
ओळ २९:
'''वर्धा नदी''' मध्य [[भारत]]ातील एक नदी आहे. ही मध्य प्रदेश राज्यात सातपुडा पर्वतात बेतूलजवळच्या मुलताई येथे उगम पावून, दक्षिणेकडे वहाते व महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात येते. ती वर्धा जिल्ह्याच्या उत्तर आणि पश्चिम सीमांवरून वाहते आणि चंद्रपूर जिल्ह्यात जाते. तेथे वर्धा नदीला [[पैनगंगा]] येऊन मिळते. नंतरची वर्धा नदी, [[वैनगंगा|वैनगंगेला]] मिळून प्राणहिता नदी बनते. ही प्राणहिता, पुढे आंध्र प्रदेश राज्यात जाऊन [[गोदावरी]]ला मिळते.
 
वेणा(वुण्णा) ही नागपूर जिल्ह्यातून व हिंगणघाट तालुक्यातून वाहत येऊन सावंगी या गावाजवळ वर्धा नदीला मिळते, तर बाखली नदी [[आर्वी]] गावाजवळशहराजवळ मिळते.
यशोदा नदी आर्वी तालुक्यात उगम पावते व [[देवळी]] तालुक्यातून वाहत वाहत पुढे वर्धा नदीला मिळते.
 
[[राजुरा]], [[घुगुस]][[बल्लारपूर]] ही ठिकाणे वर्धा नदीच्या काठी वसलेली आहेत.
 
== वर्धा नदीला मिळणाऱ्या उपनद्या (क्रमाने) ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वर्धा_नदी" पासून हुडकले