"वर्धा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १:
वर्धा नदी उपसा जलसिंचनासाठी प्रस्तावित अजून सरा धरण दापोरी कासार या गावाजवळ माननीय [[विलासराव देशमुख]] मुख्यमंत्री असताना सन २००१ मध्ये या कामाचे भूमिपूजन केले होते परंतु उपलब्ध नसल्याकारणाने प्रस्तावित धरणाच्या अपुऱ्या कामाचे २०२५ पर्यंत प्रकल्प पूर्ण तपासण्यासाठी
संगमानंतर वर्धा नदी [[चंद्रपूर
एराई, वेणा, पोथरा, वेंबळा, निर्गुडा, जाम, कार या वर्धा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. वर्धा व तिच्या उपनद्यांना पावसाळ्यात भरपूर पाणी असते, मात्र उन्हाळ्यात त्या कोरड्या पडून अनेक ठिकाणी डबकी तयार होतात.
वर्धा नदीचा प्रवाह-मार्ग खचदरीतून आहे असे मानले जाते (उगमापासून ते [[पैनगंगा नदी]]ला मिळेपर्यंत वर्धा नदीचे पात्र खोल व खडकाळ आहे). वर्धा नदीचे खोरे सुपीक आहे.
|