"वर्धा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
वर्धा नदी उपसा जलसिंचनासाठी प्रस्तावित अजून सरा धरण दापोरी कासार या गावाजवळ माननीय [[विलासराव देशमुख]] मुख्यमंत्री असताना सन २००१ मध्ये या कामाचे भूमिपूजन केले होते परंतु उपलब्ध नसल्याकारणाने प्रस्तावित धरणाच्या अपुऱ्या कामाचे २०२५ पर्यंत प्रकल्प पूर्ण तपासण्यासाठी [[पाटबंधारे]] विभाग विकास महामंडळ, [[नागपूर]]कडून काम झपाट्याने चालू आहे. [[हिंगणघाट]] तालुक्यातील ४८ गावांना सिंचनाची सोय होऊन [[बागायती]] [[शेती]] करणार्या शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल या प्रकल्पासाठी एकूण १ हजार [[हेक्टर]] जमीन पाण्याखाली जाणार आहे.
 
संगमानंतर वर्धा नदी [[चंद्रपूर[] जिल्ह्यातून प्रथम पूर्वेस, पुढे आग्‍नेयेस व नंतर [[महाराष्ट्र]]-[[आंध्र प्रदेश]] राज्यांच्या सीमेवरून पूर्वेस वाहू लागते. त्यानंतर चंद्रपूर-[[गडचिरोली]] जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेकडे वाहत आलेल्या [[वैनगंगा नदी]]ला सेवनीजवळ ती मिळते. वर्धा-वैनगंगा यांचा संगमानंतरचा प्रवाह [[प्राणहिता नदी|प्राणहिता]] या नावाने महाराष्ट्र राज्य (गडचिरोली जिल्हा) व आंध्र प्रदेश राज्य यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेस वाहत जाऊन गोदावरीला मिळतो.
 
एराई, वेणा, पोथरा, वेंबळा, निर्गुडा, जाम, कार या वर्धा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. वर्धा व तिच्या उपनद्यांना पावसाळ्यात भरपूर पाणी असते, मात्र उन्हाळ्यात त्या कोरड्या पडून अनेक ठिकाणी डबकी तयार होतात.
 
वर्धा नदीचा प्रवाह-मार्ग खचदरीतून आहे असे मानले जाते (उगमापासून ते [[पैनगंगा नदीलानदी]]ला मिळेपर्यंत वर्धा नदीचे पात्र खोल व खडकाळ आहे). वर्धा नदीचे खोरे सुपीक आहे.
 
भूवैज्ञानिक दृष्ट्या वायव्येकडील भाग [[दख्खन]] ट्रॅपचा, तर [[दक्षिण]], [[आग्‍नेय]] भाग निग्‍न, उच्च [[गोंडवन]] प्रदेशाचा आहे. वर्धेच्या सखल मैदानी प्रदेशात [[काळी]], [[सुपीक]] [[रेगूर]] मृदा आहे; तसेच हा [[स्तरित खडक|स्तरित खडकांचा]] भाग असल्याने येथे [[ दगडी कोळसा|दगडी कोळशाचे]] साठे विपुल प्रमाणात सापडतात.{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
{{माहितीचौकट वर्धा
| नदी_नाव = {{वर्धा}}
| नदी_चित्र =
| नदी_चित्र_रुंदी = 455
"https://mr.wikipedia.org/wiki/वर्धा_नदी" पासून हुडकले