"वर्धा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १:
वर्धा नदी उपसा जलसिंचनासाठी प्रस्तावित अजून सरा धरण दापोरी कासार या गावाजवळ माननीय [[विलासराव देशमुख]] मुख्यमंत्री असताना सन २००१ मध्ये या कामाचे भूमिपूजन केले होते परंतु उपलब्ध नसल्याकारणाने प्रस्तावित धरणाच्या अपुऱ्या कामाचे २०२५ पर्यंत प्रकल्प पूर्ण तपासण्यासाठी [[पाटबंधारे]] विभाग विकास महामंडळ
संगमानंतर वर्धा नदी [[चंद्रपूर[] जिल्ह्यातून प्रथम पूर्वेस, पुढे आग्नेयेस व नंतर [[महाराष्ट्र]]-[[आंध्र प्रदेश]] राज्यांच्या सीमेवरून पूर्वेस वाहू लागते. त्यानंतर चंद्रपूर-[[गडचिरोली]] जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेकडे वाहत आलेल्या [[वैनगंगा नदी]]ला सेवनीजवळ ती मिळते. वर्धा-वैनगंगा यांचा संगमानंतरचा प्रवाह [[प्राणहिता]] या नावाने महाराष्ट्र राज्य (गडचिरोली जिल्हा) व आंध्र प्रदेश राज्य यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेस वाहत जाऊन गोदावरीला मिळतो.
एराई, वेणा, पोथरा, वेंबळा, निर्गुडा, जाम, कार या वर्धा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. वर्धा व तिच्या उपनद्यांना पावसाळ्यात भरपूर पाणी असते, मात्र उन्हाळ्यात त्या कोरड्या पडून अनेक ठिकाणी डबकी तयार होतात.
|