"गंडकी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:नेपाळमधी नद्या; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''गंडकी नदी''' तथा '''गंडक नदी''' किंवा '''नारायणी नदी''' ही [[नेपाळ]] आणि [[भारत|भारतातून]] वाहणारी मोठी नदी आहे. [[गंगा नदी|गंगेची]] उपनदी असेलली ही नदी [[हिमालय|हिमालयात]] उगम पावते व खोल खोऱ्यातून वाहत तराईमध्ये[[तराई]]मध्ये प्रवेश करते. या नदीचे खोरे पूर्वेच्या [[कोसी नदी]] आणि पश्चिमेच्या [[घाघरा नदी|घाघरा नद्यांच्या]] खोऱ्यांच्या मध्ये आहे.
 
या नदीचे पाणलोट क्षेत्र ४६,३०० किमी<sup>२</sup> इतके मोठे असून त्यात [[धौलागिरी]], [[मनास्लु]] आणि [[अन्नपूर्णा १]] या शिखरांवरुन दक्षिणेस वाहणारे पाणीही असते.
"https://mr.wikipedia.org/wiki/गंडकी_नदी" पासून हुडकले