"बागमती नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
[[File:Bagmati river from Sundarilal (8).jpg|thumb|सुंदरीजालमधील बागमती नदी]]
[[File:View of Bagmati River from Sundarijal VDC(27).JPG|thumb|बागमती नदीचे सुंदरीजाल मधून दिसणारे दृश्य]]
'''बागमती नदी''' (लेखनभेद:बाघमती) ही नदी [[नेपाळ]]च्या [[काठमांडू]]च्या दरीतून वाहते. या नदीद्वारे काठमंडूकाठमांडू व [[पाटण]]चे विभाजन होते. ही [[हिंदू]] व [[बौद्ध]]धर्मियांसाठी एक पवित्र नदी आहे. या नदीच्या किनारी अनेक मंदिरे आहेत.
 
या पवित्र नदीचे महत्त्व असेही आहे कि याचे किनारी हिंदूंचा दहनसंस्कार होतो तसेच याशेजारीच असलेल्या टेकड्यांवर, किराती लोकांना दफनविले जाते.[[नेपाळी]] हिंदू परंपरेनुसार, मृतदेह जाळण्याआधी, या नदीत तीन वेळ डुबविल्या जावयास हवा.तसेच, प्रेतास अग्नी देणाऱ्याने या नदीत दहनसंस्कारानंतर लगेच [[अंघोळ]] करावयास हवी. प्रेतयात्रेदरम्यान सोबत येणारे हे देखील या नदीत अंघोळ करतात अथवा, त्या नदीचे पाणी आपल्या अंगावर शिंपडतात.तेथे अशी मान्यता आहे कि, ही नदी आध्यात्मिकरित्या लोकांना शुद्ध करते.
 
{{Commons|वर्ग:Bagmati|बागमती नदी}}