"सिंधु नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १९:
'''सिंधु नदी''' ही [[दक्षिण आशिया]]मधील एक प्रमुख [[नदी]] आहे. [[तिबेट]], [[भारत]] व [[पाकिस्तान|पाकिस्ताना]]तून वाहणारी प्रमुख [[नदी]] आहे.
 
तिबेटमध्ये[[तिबेट]]मध्ये झालेल्या उगमापासून ते भारतातील [[लडाख]] पर्यंत आणि नंतर पाकिस्तानमधून ही नदी वाहते.
 
[[इंग्रजी भाषा|इग्रजी भाषेत]] या नदीला इंडस (Indus) म्हणतात. [[सिंधु संस्कृती]]चा उगम याच नदीच्या किनाऱ्यांवर झाला आहे. [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] [[वेद]] सिंधू नदीच्या किनारी रचले गेले आहेत. ''हिंदू'' व ''[[हिंदुस्थान]]'' हे शब्द याच नदीवरुन पडले आहेत. पाकिस्तानच्या [[सिंध]] प्रांताचे नाव सिंधू नदीवरूनच पडले आहे.
 
सिंधूच्या पाच उपनद्या आहेत. त्यांची नावे : वितस्ता (झेलम), [[चंद्रभागा]], इरावती, विपाशा (बियास), शतद्रू (सतलज). यांतील सतलज सर्वात मोठी उपनदी आहे. या नदीवर [[भाक्रा]]-[[नांगल]] धरण आहे. या धरणामुळे [[पंजाब]]च्या शेतीला आणि विद्युत परियोजनांना खूप मदत मिळाली आहे. त्यामुळे पंजाब ([[भारत]]) आणि [[हिमाचल प्रदेश]] मध्ये शेती ने तेथील चेहरा मोहराच बदलला. वितस्ता (झेलम) नदीच्या काठावर [[जम्मू आणि काश्मिर]] ची राजधानी [[श्रीनगर]] स्थित आहे.
सिंध नदी [[उत्तर भारत|उत्तर भारतातील]] तीन मोठ्या नदींपैकी एक आहे.याचा उगम बृहद हिमालया मध्ये [[कैलास]]हून.५ किमी उत्तरेस सेंगेखबबच्या स्रोतांमध्ये आहे. आपल्या उगम स्थानातून निघून [[तिबेट]] पठाराच्या रूंद घाटातून काश्मिरच्या सीमेला पार करून, पाकिस्तानातील वाळवंटी आणि सिंचनाखालील भूभागातून वाहत, [[कराची]]च्या दक्षिणेकडील [[अरबी समुद्र|अरबीसमुद्राला]] मिळते . याची पूर्ण लांबी सुमारे २००० किमी आहे. [[बलुचिस्तान]]मध्ये खाइताशो गावाच्याजवळ हे [[जास्कर]] पर्वतरांगाना(पर्वतराजीला) पार करत १०,००० फुटापेक्षा जास्त खोल महाखड्डयामध्ये, जो जगातील मोठ्या खड्डयांपैकी एक आहे त्यात वाहते. जेथे ही [[गिलगिट नदी]]ला मिळते आणि तेथे ही एक वक्र बनवत दक्षिण पश्चिम दिशेस वाकते. [[अटक]]मध्ये हे मैदानात पोहचून काबूल नदीला मिळते. सिंध नदी पहिले आपल्या वर्तमान मुहानेतून ७० किलोमीटर पूर्वेला [[कच्छ]]च्या रणात विलीन होऊन जाते परंतू रण भरल्यामुळे नदीचा मुहाना आता पश्चिमेला सरकला आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंधु_नदी" पासून हुडकले