"सिंधु नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २१:
तिबेटमध्ये झालेल्या उगमापासून ते भारतातील [[लडाख]] पर्यंत आणि नंतर पाकिस्तानमधून ही नदी वाहते.
 
[[इंग्रजी भाषा|इग्रजी भाषेत]] या नदीला इंडस (Indus) म्हणतात. [[सिंधु संस्कृती]]चा उगम याच नदीच्या किनाऱ्यांवर झाला आहे. [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] [[वेद]] सिंधू नदीच्या किनारी रचले गेले आहेत. ''हिंदू'' व ''[॥हिंदुस्थान[हिंदुस्थान]]'' हे शब्द याच नदीवरुन पडले आहेत. पाकिस्तानच्या [[सिंध]] प्रांताचे नाव सिंधू नदीवरूनच पडले आहे.
 
सिंधूच्या पाच उपनद्या आहेत. त्यांची नावे : [[वितस्ता]] ([[झेलम नदी|झेलम]]), [[चंद्रभागा]], [[इरावती]], विपाशा ([[बियास नदी|बियास]]), शतद्रू ([[सतलज]]). यांतील सतलज सर्वात मोठी उपनदी आहे. या नदीवर [[भाक्रा]]-[[नांगल]] धरण आहे. या धरणामुळे [[पंजाब]]च्या शेतीला आणि विद्युत परियोजनांना खूप मदत मिळाली आहे. त्यामुळे पंजाब ([[भारत]]) आणि [[हिमाचल प्रदेश]] मध्ये शेती ने तेथील चेहरा मोहराच बदलला. वितस्ता (झेलम) नदीच्या काठावर [[जम्मू आणि काश्मिर]] ची राजधानी [[श्रीनगर]] स्थित आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंधु_नदी" पासून हुडकले