"सिंधु नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1735545 by ज on 2020-02-10T17:31:34Z
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २१:
तिबेटमध्ये झालेल्या उगमापासून ते भारतातील [[लडाख]] पर्यंत आणि नंतर पाकिस्तानमधून ही नदी वाहते.
 
[[इंग्रजी भाषा|इग्रजी भाषेत]] या नदीला इंडस (Indus) म्हणतात. [[सिंधु संस्कृती]]चा उगम याच नदीच्या किनाऱ्यांवर झाला आहे. [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] [[वेद]] सिंधू नदीच्या किनारी रचले गेले आहेत. ''हिंदू'' व ''हिंदुस्थान'' हे शब्द याच नदीवरुन पडले आहेत. पाकिस्तानच्या [[सिंध]] प्रांताचे नाव सिंधुसिंधू नदीवरूनच पडले आहे.
 
सिंधूच्या पाच उपनद्या आहेत. त्यांची नावे : वितस्ता ([[झेलम]]), चन्द्रभागा[[चंद्रभागा]], [[इरावती]], विपाशा ([[बियास]]), शतद्रू ([[सतलज]]). यांतील सतलज सर्वात मोठी उपनदी आहे. या नदीवर [[भाक्रा]]-[[नांगल]] धरण आहे. या धरणामुळे पंजाबच्या[[पंजाब]]च्या शेतीला आणि विद्युत परियोजनांना खूप मदत मिळाली आहे. त्यामुळे पंजाब ([[भारत]]) एंवआणि [[हिमाचल प्रदेश]] मध्ये शेती ने तेथील चेहरा मोहराच बदलला।बदलला. वितस्ता (झेलम) नदीच्या काठावर [[जम्मू आणि कश्मीरकाश्मिर]] ची राजधानी [[श्रीनगर]] स्थित आहे।आहे.
सिंध नदी उत्तरी[[उत्तर भारत|उत्तर भारतातील]] तीन मोठ्या नदींपैकी एक आहे। आहे.याचा उद्गमउगम बृहद्बृहद हिमालयहिमालया मध्ये कैलाश हून62[[कैलास]]हून.5 मीलकिमी उत्तरेस सेंगेखबबच्या स्रोतांमध्ये आहे।आहे. आपल्या उद्गमउगम स्थानातून निघून तिब्बती[[तिबेट]] पठाराच्या रूंद घाटातून कश्मीरकाश्मिरच्या च्या सीमा लासीमेला पार करून, दक्षिणपाकिस्तानातील पश्चिम मध्ये पाकिस्तान तील रेगिस्तानवाळवंटी आणि सिंचित भूभागात तूनभूभागातून वाहत, कराँची [[कराची]]च्या दक्षिणदक्षिणेकडील मधील[[अरबी अरबसमुद्र|अरबीसमुद्राला]] सागर मध्येमिळते पडते. याची पूर्ण लांबी सुमारे 2,000२००० मीलकिमी आहे. बलतिस्तान [[बलुचिस्तान]]मध्ये खाइताशो ग्रामच्या जवळगावाच्याजवळ हे जास्कार[[जास्कर]] श्रेणी लापर्वतराजीला पार करत 10१०,000 फुट००० पेक्षाफुटापेक्षा जास्त खोल महाखड्ड मध्येमहाखड्डयामध्ये, जो संसार मधीलजगातील मोठ्या खड्डयांपैकी एक आहे त्यात वाहते. जेथे ही [[गिलगिट नदीलानदी]]ला मिळते आणि तेथे ही एक वक्र बनवत दक्षिण पश्चिम दिशेस वाकते. [[अटक ]]मध्ये हे मैदानात पोहचुनपोहचून काबुलकाबूल नदीनदीला ला मिळते।मिळते. सिंध नदी पहिले अापल्या वर्तमान मुहानेतून 70७० किलोमीटर मील पूर्वेस स्थित [[कच्छ ]]च्या रणात विलीन होऊन जाते परंतू रण भरल्याभरल्यामुळे मुळे नदी चानदीचा मुहाना अाताआता पश्चिमेसपश्चिमेला खिसकनेसरकला आहे.
 
झेलम, चिनाब, [[रावी]] (परुष्णी), व्यास आणि सतलज सिंध नद्यांच्यानदीच्या प्रमुख सहायकउपनद्या नदियाँ आहेआहेत. याच्या व्यतिरिक्त गिलगिट, काबुलकाबूल, [[स्वात]], [[कुर्रम]], [[टोची]], [[गोमल]], [[संगर]] इत्यादी अन्य सहायक नद्याउपनद्या आहेत. मार्च मध्येमार्चमध्ये हिमबर्फ पाघळल्यामुळेवितळल्यामुळे यात अचानक भयंकर पुरपूर येतेयेतात. पावसाळ्यात मानसून मुळे पाण्याची पातळी वाढते. सप्टेंबर मध्ये पाण्याची पातळी कमी होते आणि हिवाळ्या पर्यंत कमीच असते. सतलज आणि सिंधूच्या संगम जवळ सिंधचेसिंधूचे पाणी मोठ्या प्रमाणावर सिंचनासाठी प्रयुक्त होते. सन्‌सन 1932१९३२ मध्ये सक्खर मध्ये सिंधसिंधू नदी वर [[लॉयड बंधारा]] बनला आहे ज्या द्वारे 50५० लाख एकड़एकर भूमि चेजमिनीचे सिंचन केले जाते. जेथे जेथे सिंधसिंधू नदीनदीचे चे जलपाणी सिंचनासाठी उपलब्ध आहे तेथे गव्हाची शेती प्रामुख्याने होते. आणि त्या व्यतिरिक्त कापूस आणि अन्य धान्याची ही शेती होते तसेच जनावरांसाठी गायरान होते. [[हैदराबाद]] (सिंध)च्या पुढे नदी 3,00०० वर्ग मील चा डेल्टा बनवते. गाद आणि नदी ने मार्ग परिवर्तन करण्यामुळे नदीनदीत में नौसंचालननौकानयन धोकादायक आहे.
 
सिन्धुसिधू घाटीखोरे सभ्यतासंस्क्रुती (३३००-१७०० ई.पू.)जगाच्या विश्व च्या प्राचीन नदी घाटीखोरे सभ्यतांपैकीसंस्क्रुतीपैकी एक प्रमुख सभ्यतासंस्कृती होती.
 
भूगोल
 
[[लेह ]]जवळ सिंधुसिंधू नदी, [[लद्दाख]],भारत
उपनद्या
सहायक नदी
ब्यास नदी
चिनाब नदी
ओळ ३९:
गिलगित नदी
गोमल नदी
[[हुनजा नदी]]
झेलम नदी
काबुलकाबूल नदी
कुनार नदी
कुर्रम नदी
पानजनाद नदी
रावी नदी
[[श्योक नदी]]
[[सून नदी]]
[[सुरू नदी]]
सतलुजसतलज नदी
स्वात नदी
ज़ांस्कर नदी
[[झॉब नदी]]
 
परिचय
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंधु_नदी" पासून हुडकले