"मानसशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६३६ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
खूणपताका: मोबाईल संपादन संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
अर्थात येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे.ती अशी की सर्व मानसशास्त्रीय संशोधन ही चारही ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतील असे नाही.काही संशोधनांमध्ये वर्णन व पूर्वकथन यांवर अधिक भर असेल.काही विशिष्ट परिस्थितीत लोक काय करतील.यासंबंधी अनुमान मानतील काही मानसशास्त्रज्ञ हे वर्तनाचे वर्णन आणि स्पष्टीकरण करण्यात रुची ठेवतील.जसे की प्रायोगिक मानसशास्त्रज्ञांनी निरिक्षित वर्तनाचे म्हणजेच वर्णिलेल्या वर्तनाचे स्पष्टीकरण शोधण्यासाठी संशोधन करतील.मानसउपचार तंत्रज्ञ मात्र वर्तन नियंत्रणावर अधिक लक्ष केंद्रित करतील. असे करताना इतर तीन साहाय्यभूत ठरतील.
 
'''मानसशास्त्रातील संप्रदाय'''
* तत्वज्ञानाची शाखा म्हणून मानसशास्त्राची सुरवात - मानसशास्त्र चे मूळ प्राचीन ग्रीक संस्कृतीत आढळते. सुरवातीच्या काळात मानसशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र म्हणून उदयास आले नाही.१८७० च्या दशकापर्यंत मानसशास्त्र हे तत्वज्ञानाची शाखा होते.
 
वर्तनवाद
१३१

संपादने