"भीमा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३३:
 
==चंद्रभागा==
'''चंद्रभागा नदी''' [[सोलापूर जिल्हा|सोलापूर जिल्ह्यातील]] [[पंढरपूर]]मधून वाहणारी नदी आहे. ही [[भीमा नदी]]च आहे. भीमा पंढरपुराजवळून वाहताना चंद्रकोरीप्रमाणे वळण घेते, म्हणून तिला पंढरपुरात चंद्रभागा म्हणतात. ही चंद्रभागा, अमरावती जिल्ह्यातली चंद्रभागा, [[हिमाचल प्रदेश|हिमाचल प्रदेशातील]] चंद्रभागा आणि [[ओरिसा]]तील चंद्रभागा या वेगळ्या नद्या आहेत. पंढरपूरमधून चंद्रभागा नदी पुढे [[सुस्ते]], [[पळूज]], [[पठाण]] गावाजवळून सोलापूर जिल्ह्यात जाते. सुस्ते गावातील शेतकरी शेती करता चंद्रभागेच्या पाण्याचा वापर करतात. सुस्ते गावातील देवी [[अंबाबाई]]चे मंदिर चंद्रभागेच्या तटावर आहे.
 
==भीमा नदीच्या उपनद्या==
"https://mr.wikipedia.org/wiki/भीमा_नदी" पासून हुडकले