"पांडुरंग सदाशिव साने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २२:
 
 
समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला.[[सोलापूर]] पंढरपूरच्याजिल्ह्यातील [[पंढरपूर]]च्या [[विठ्ठल]] मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तो शेवटपर्यंत मिळाला नाही. अखेर साने गुरुजींनी या मुद्यावर [[उपोषण|उपोषणाचा]] मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.
 
[[स्वातंत्र्य]] मिळाल्यानंतर ते [[समाजवादी पक्ष|समाजवादी पक्षात]] सामील झाले. स्वातंत्र्यानंतर [[आंतरभारती चळवळ|आंतरभारती]] चळवळीच्या मार्गाने त्यांनी [[भारत]] जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची [[संस्कृती]] समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः [[तमिळ भाषा|तमिळ]], [[बंगाली भाषा|बंगाली]] आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ [[साप्ताहिक]] सुरू केले. त्यांच्या [[कथा]], [[कादंबरी|कादंबऱ्या]], [[लेख]], [[निबंध]], [[चरित्र|चरित्रे]], [[कविता]] यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. [[मानवतावाद]], सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. '''[[श्यामची आई]]''' ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील[[नाशिक]]मधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य [[विनोबा भावे]]-रचित ''''[[गीता प्रवचनेसुद्धाप्रवचने]]सुद्धा''' विनोबा भावे यांनी [[धुळे]] येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे [[बंगलोर]] येथील तुरुंगात असताना त्यांनी [[तिरुवल्लिवर]] नावाच्या कवीच्या[[कवी]]च्या '[[कुरल]]' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत[[मराठी]]त भाषांतर केले. नंतर [[फ्रेंच]] भाषेतील ''[[Les Misérables]]'' या कादंबरीचे 'दु:खी' या नावाने मराठीत अनुवादन केले. डॉ. हेन्‍री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या ''The story of human race'' या पुस्तकाचे मराठीत 'मानवजातीचा [[इतिहास]]' असे भाषांतर केले. 'करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे' हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे [[भारतीय संस्कृती]] आणि [[हिंदू]] धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे 'मोरी गाय' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर 'मोलकरीण' नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला. गुरुजींनी लिहिलेली 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' ही कविता :-
 
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित<br />