"आपटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
सुधारणा
ओळ १:
[[File:Jhinjheri (Bauhinia racemosa) leaves & fruit pods in Hyderabad, AP W IMG 7117.jpg|thumb|आपटा]]
'''आपटा''' हे एक झाड आहे. आपट्यास [[संस्कृत]] मध्ये अश्मंतक असे म्हणतात. आपटयाला शास्त्रीय नाव बौहिनिया रेसीमोसा Bouhinia racemosa आहे. या कुलातील झाडांना दोन दले असलेली पाने असल्यामुळे बौहिनिया हे नाव सोळाव्या शतकातील वनस्पतीशास्त्रज्ञ जॉन व कॅस्पर बौहिन या दोन यांच्याभावांच्या स्मरणार्थ देण्यात आले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=5hFfAAAAcAAJ&newbks=0&printsec=frontcover&pg=PP139&dq=Bauhinia+named&hl=en|title=The Botanical Magazine: Or, Flower Garden Displayed Etc|last=Curtis|first=William|date=1840|publisher=Couchman|language=en}}</ref>
 
आपटा पानझडी वनांत आढळणारे झाड आहे. प्रामुख्याने [[भारत]], [[श्रीलंका]] व [[चीन]] या देशांतील जंगलात आपट्याची झाडे आढळून येतात. हे झाड भारतभरात सर्वत्र आढळते.
"https://mr.wikipedia.org/wiki/आपटा" पासून हुडकले