"आपटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎रचना: माहितीत भर
माहिती + संदर्भ
ओळ २:
'''आपटा''' हे एक झाड आहे. आपट्यास [[संस्कृत]] मध्ये अश्मंतक असे म्हणतात. आपटयाला शास्त्रीय नाव बौहिनिया रेसीमोसा Bouhinia racemosa आहे. हे नाव वनस्पतीशास्त्रज्ञ जॉन व कॅस्पर बौहिन यांच्या स्मरणार्थ देण्यात आले आहे.
 
आपटा पानझडी वनांत आढळणारे झाड आहे. प्रामुख्याने [[भारत]], [[श्रीलंका]] व [[चीन]] या देशांतील जंगलात आपट्याची झाडे आढळून येतात. हे झाड भारतभरात सर्वत्र आढळते.
 
==रचना==
"https://mr.wikipedia.org/wiki/आपटा" पासून हुडकले