"चौथा अलेक्झांडर, मॅसेडोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''अलेक्झांडर चौथा''' हा अलेक्झांडर द ग्रेट आणि रॉक्सेन यांचा पुत्र ...
(काही फरक नाही)

०३:२३, १८ डिसेंबर २००७ ची आवृत्ती

अलेक्झांडर चौथा हा अलेक्झांडर द ग्रेट आणि रॉक्सेन यांचा पुत्र असून अलेक्झांडरच्या राज्यावर हक्क सांगणार्‍या उत्तराधिकार्‍यांपैकी महत्त्वाचा उत्तराधिकारी होता. परंतु कुमार वयातच त्याचा कपटाने खून करण्यात आला.