"आपटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
सुधारणा
ओळ १:
[[File:Jhinjheri (Bauhinia racemosa) leaves & fruit pods in Hyderabad, AP W IMG 7117.jpg|thumb|आपटा]]
'''आपटा''' हे एक झाड आहे. आपट्यास [[संस्कृत]] मध्ये अश्मंतक असे म्हणतात. आपटयाला शास्त्रीय नाव बौहिनिया रेसीमोसा Bouhinia racemosa आहे. हे नाव वनस्पतीशास्त्रज्ञ जॉन व कॅस्पर बौहिन यांच्या स्मरणार्थ देण्यात आले आहे.
रेसीमोसा Bouhinia racemosa
आह. हे नाव वनस्पतीशास्त्रज्ञ जॉन व कॅस्पर बौहििन यांच्या स्मरणार्थ देण्यायात आले आहे .आपट्याचे अश्‍मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्‍मंतक म्हणजे दगडाचा, [[खडक|खडकाचा]] नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात, अक्षरशः फुटतात. त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्‍या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. अश्‍मंतक याचा दुसरा अर्थ "[[मूतखडा]] (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.' [[धन्वंतरी|धन्वन्तरी]] निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत.
 
आपटा पानझडी वनांत आढळणारीआढळणारे झाड आहे. प्रामुख्याने [[भारत]], [[श्रीलंका]] व [[चीन]] या देशांतील जंगलात आपट्याची झाडे आढळून येतात.
 
==रचना==
Line १० ⟶ ८:
 
==उपयोग==
आपटा (बाउहिनिया रेसिमोसा) हे झाड बहुगुणी औषधी वनस्पती आहे. याची पाने, शेंगांच्या बिया, फुले व झाडाची साल औषध म्हणून वापर केला जातो. सालीपासून दोरखंड बनवतात. झाडापासून डिंकही मिळवला जातो. या झाडापासून टॅनिन मिळते. गुजरातमध्ये[[गुजरात]]<nowiki/>मध्ये पानांचा उपयोग विडी बनविण्याकरिता केला जातो. जुन्या काळात तोटयाच्या बंदुका वापरत, त्यासाठी लागणाऱ्या वाती या झाडाच्या आंतरसालीपासुन तयार होत असत .
 
आपट्याचे अश्‍मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्‍मंतक म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात, अक्षरशः फुटतात. त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्‍या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. अश्‍मंतक याचा दुसरा अर्थ "मूतखडा (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.' धन्वन्तरी निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/आपटा" पासून हुडकले