"जॉन रिचर्ड रीड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''जॉन रिचर्ड रीड''' (३ जून, १९२८:ऑकलंड, न्यूझीलंड - १४ ऑ...
(काही फरक नाही)

२१:५५, २१ ऑक्टोबर २०२० ची आवृत्ती

जॉन रिचर्ड रीड (३ जून, १९२८:ऑकलंड, न्यूझीलंड - १४ ऑक्टोबर, २०२०:ऑकलंड, न्यूझीलंड) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९४९ ते १९६५ दरम्यान ५८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.