"पर्जन्यमापक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
ओळ १:
पर्जन्य मापनाचा इतिहास कौटिल्य पासूनकौटिल्यापासून सुरु होतो. त्यांच्या अर्थशास्त्रात तसा उल्लेख आहे.प्रगत साधनांचा इतिहास पाचशे वर्षांपूर्वीपासून सुरू होतो. आधुनिक साधने विकसित होण्यापूर्वी दगडापासून पर्जन्यमापक यंत्र तयार केले जाई. तीन फूट व्यासाचा आणि दहा फूट उंचीचा दगड तयार केला जात असे. वरच्या बाजूला उखळासारखा आकार दिला जात असे. कमीत-कमी बाष्पीभवन व्हावे व पर्जन्य वापरण्यात अचूकता यावी यासाठी वरचा भाग निमुळता ठेवला जाई. उखळासारख्या या आकाराच्या तळाशी एक छिद्र असे. हे छिद्र चिखल व लाकडी पट्टी लावून बंद करता येत असे. असे तयार झालेले यंत्र जंगलात शेत शिवारात सहसा दृष्टिपथात येणार नाही अशा ठिकाणी खोल खड्डा खणून रोवले जाईल. पाऊस पडत असताना या वर्तुळाकार तोंडातून पाणी आजआत जाई. या साठलेल्या पावसाच्या पाण्याचे दैनंदिन किंवा साप्ताहिक मोजमाप केले जाई व खालच्या छिद्रातून पाणी सोडून दिले जाई. पुन्हा नव्या दिवशी नवे पावसाचे पाणी आल्यानंतर त्याचे मापन केले जाई.
पूर्वीच्या काळी आधुनिक सीजीएस किंवा एमकेएस पद्धतीची परिमाणे नसल्यामुळे त्यावेळच्या चिपटे,मापटे, शेर, पायली या परिमाणात पावसाचे मोजमाप होत असे. पंचांगात या परिमाणानेच पावसाचे मोजमाप केल्याचे आजही वाचनात येते. माझ्या पाहण्यात पोहाळे तर्फ आळते, ता पन्हाळा, जि कोल्हापूर येथे असे पर्जन्यमापक यंत्र आहे ते जखिन या नावाने ओळखले जाते. कर्नाटक राज्यातील हुकेरी तालुक्यातील स्तवनिधी घाटानजीक असणाऱ्या बुगटे आलुर येथेही असे यंत्र रस्त्याच्या बाजूला पडलेले मी पाहिलेले आहे.चंद्रकांत निकाडे.
सर्व ठिकाणच्या दैनंदिन पर्जन्यमापात एकसूत्रता आणून त्यांची तुलना करणे सोपे जावे म्हणून जो प्रमाणित '''पर्जन्यमापक''' बहुतेक सर्वत्र वापरतात.