"अहमदनगर किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छोNo edit summary
ओळ ३३:
इ.स.१४९४ साली अहमदशहाने अहमदनगर शहराची स्थापना करुन तेथे आपली राजधानी वसवली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=qs0aAAAAMAAJ&q=%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE+%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%88%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F&dq=%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE+%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%88%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjdlva05effAhUJeH0KHe1SANUQ6AEIKzAA|title=áivaputra Sambhäji|last=Gokhale|first=Kamal Shrikrishna|date=1971|publisher=|year=|isbn=|location=|pages=१६६०|language=mr}}</ref>
 
[[अहमदनगर]]जवळचा हा भुईकोट किल्ला हा हुसेन निझामशाह यांनी [[इ.स. १५५३]] साली बांधण्यास सुरवात केली. चांदबिबीने जुलै [[इ.स. १६००]] मध्ये युद्धात किल्ला लढवला. परंतु मोगलांनी तो जिंकला. [[इ.स. १७५९]] साली पेशव्यांनी मोगलांकडून विकत घेतला. [[इ.स. १७९७]] पेशव्यांनी शिंदे घराण्याच्या ताब्यात दिला. १२ ऑगस्ट [[इ.स. १८०३]] ला तो इंग्रजी सत्तेसाठी जनरल वेलस्लीने जिंकला.
==गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे==
गड सैन्यदलाच्या ताब्यात आहे.