"कोल्हापूर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन :( रोमन लिपीत मराठी ?
छो
|संकेतस्थळ = http://kolhapur.gov.in/
}}
'''कोल्हापूर''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक जिल्हा आहे. कोल्हापूर ऐतिहासिक [[महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर|महालक्ष्मी मंदिर]], [[कोल्हापुरी चपला]], [[कुस्ती]], मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, तसेच सध्या नवीन एक उद्योग कोल्हापूर जिल्ह्यात उदयास आला आहे तो म्हणजे मातीपासून विविध वस्तू बनवणे(pottery ). आजयेथील कोल्हापूर मधील कागल तालुक्ातील kardyal या गावी pottery udog प्रसिद्ध आहे तसेच कोल्हापूर येथीलमसालेदार पाककृतीही तिखटपणासाठी भारतभर प्रसिद्ध आहेत. या भागातील भरपूर नद्या आणि सुपीक जमीन यामुळे मुख्यत: शेतीवर आधारित उद्योग असूनही कोल्हापूर दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीच्या जिल्ह्यांमध्ये गणला जातो.
 
== चतुःसीमा ==
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत बनणार्‍या कोल्हापुरी चपला भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. पर्यटकांसाठी हा आकर्षणाचा मुद्दा आहेच, शिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी या देशांत कोल्हापुरी चपलांची निर्यात केली जाते. कागल तालुक्यातील कापशी हे गावही या चपलांसाठी प्रसिद्ध आहे.
 
येथील हुपरी हे गाव चांदीवरील कलाकुसरीच्या कामासाठी प्रसिद्ध आहे. येथे सोनार समाजासह मराठा, ब्राह्मण, जैन व मुस्लीम कारागीरही या उद्योगात व्यस्त आहेत. कोल्हापुरी डोरले (मंगळसूत्र) व कोल्हापुरी साज (गळ्यातील दागिना) महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत.कोल्हापूर - मिरज हा एकमेव लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. पुणे, मुंबई ही राज्यातील महत्त्वाची शहरे लोहमार्गाद्वारे कोल्हापूरला जोडली गेली आहेत.
 
 
जिल्ह्यात हिरडा या औषधी वनस्पतीची खूप झाडे आहेत. त्यामुळे हिड्यांपासून टॅनिन (औषधी अर्क) बनवण्याचा कारखाना आंबा गावाजवळ सुरू करण्यात आला आहे.
२८३

संपादने