"कृष्णा सोबती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Sobti 01.jpg|इवलेसे]]
'''कृष्णा सोबती''' (जन्म- गुजरात शहर-पाकिस्तान, १८ फेब्रुवारी १९२५; मृत्यू : २५ जानेवारी २०१९) या एक [[हिंदी]] भाषेतील लेखिका होत्या.१९५० साली त्यांची ''लामा'' ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली.
 
त्यांच्या लिखाणातून [[पंजाब]]च्या संस्कृतीची, राहणीची, परंपरांची आणि चालीरीतींची ओळख होते. १८व्या किंवा १९व्या शतकांतील पंजाबमध्ये प्रचलित असलेल्या दंतकथा आणि लोकरीतीची माहिती कृष्णा सोबती यांच्या ''जिंदगीनामा'' या कृतीत आढळते.
 
==कृष्णा सोबती यांनी लिहिलेली पुस्तके==
* ऐ लड़की