"ऑस्ट्रेलियन ओपन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
शुद्धलेखन
शुद्धलेखन
ओळ २८:
| माहिती =
}}
'''ऑस्ट्रेलियन ओपन''' ({{lang-en|Australian Open}}) ही चार [[ग्रॅंड स्लॅम (टेनिस)|ग्रॅंड स्लॅम]] पैकी एक [[टेनिस]] स्पर्धा आहे. ऑस्ट्रेलियन ओपन दरवर्षी [[जानेवारी]] महिन्याच्या उत्तरार्धात [[मेलबर्न]] शहरामधील मेलबर्न पार्क ह्या टेनिस संकुलामध्ये भरवली जाते.चाम्पियनशिप सामना '[[राॅॅड लिव्हरलॅव्हर]] एरिना ' स्टेडियम मध्ये खेळवला जातो.
 
स्पशर्धा १९०५ साली प्रथम खेळवली गेली. १९८७ पर्यंत ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये गवताळ कोर्ट असत परंतु १९८८ सालापासून हार्ड कोर्टवर येथील सामने खेळवले जाऊ लागले.