"मँचेस्टर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:मॅंचेस्टर; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
 
ओळ ३३:
 
==खेळ==
[[चित्|250 px|इवलेसे|[[सिटी ऑफ मॅंचेस्टर स्टेडियम|एतिहाद स्टेडियम]]]]
मॅंचेस्टर शहर खेळांकरिता प्रसिद्ध असून [[प्रीमियर लीग]]मध्ये खेळणारे [[मॅंचेस्टर युनायटेड]] व [[मॅंचेस्टर सिटी]] हे दोन सर्वात लोकप्रिय [[फुटबॉल]] क्लब येथेच स्थित आहेत. [[२००२ राष्ट्रकुल खेळ]] येथील [[सिटी ऑफ मॅंचेस्टर स्टेडियम]]मध्ये आयोजीत केले गेले. हे स्टेडियम सध्या [[मॅंचेस्टर सिटी]] हा क्लब वापरत असून [[मॅंचेस्टर युनायटेड]] आपले सामने [[ओल्ड ट्रॅफर्ड]] ह्या ऐतिहासिक मैदानामधून खेळतो. मॅंचेस्टरमध्ये आजवर [[१९६६ फिफा विश्वचषक]], [[युएफा यूरो १९९६]], [[२०१२ उन्हाळी ऑलिंपिक]], २००३ [[युएफा चॅंपियन्स लीग]] अंतिम सामना तसेच २००८ [[युएफा युरोपा लीग]] अंतिम सामना इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे सामने खेळवले गेले आहेत.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मँचेस्टर" पासून हुडकले