"ध्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४३५ बाइट्सची भर घातली ,  ११ महिन्यांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
==ध्यान म्हणजे एकाग्रता==
[[File:Buddhist child.jpg|thumb|विद्यार्थी ध्यान करताना]]
ध्यान ही एक अशी शक्ती आहे की जी आपल्याला गुलामी आणि प्रकृती या सर्वांचा प्रतिकार करण्यास समर्थ करते.आध्यात्मिक जीवनाला जर सर्वात जास्त सहाय्य कशाचे होत असेल तर ते ध्यानाचे होय.ध्यानामधे आपण आपल्या सर्व भौतिक उपाधी टाकून देतो आणि आपल्या दिव्य स्वरूपाचा अनुभव घेतो.ध्यान हे आनंदाप्रत पोचण्याचे द्वार आहे.[[प्रार्थना]],अनुष्ठाने व उपासनेचे इतर सर्व प्रकार हे ध्यानाचे निव्वळ प्राथमिक धडे होत.सावकाशपणे व पायरीपायरीने आपण आपल्याला वळण लावायचे असते.तज्ञांचे म्हणणे आहे की हठयोग किंवा योगाच्या शारीरिक बाबींमध्ये विशिष्ट शरीर मुद्रा किंवा संरेखन व्यायामांचा समावेश आहे ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी आवश्यक शारीरिक तंदुरुस्ती मिळविण्यात मदत होते.
 
 
२८३

संपादने