"संस्‍कृत भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
Najkdjkiskkksuklskkkdkljdkljdklbd bnkjd jkkskkbbs. Skkjskkjß kn jkkßkklßkikisklisillihkskioodlx
ओळ १:
''संस्कृत'' उपाख्य गीर्वाणवाणी ही एक ऐतिहासिक [[भाषा]] असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणिआणििzkdklism शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा [[हिंदू]], [[बौद्ध]], [[शीख]] आणि [[जैन]] धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती [[भारतामधील भाषा|भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी]] एक आहे. [[नेपाळ]]मध्येही ह्या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्‍ज्ञ [[पाणिनी]]ने इ.स. पूर्व काळात "अष्टाध्यायी" या ग्रंथाद्वारा संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृतमधूनच उत्तर भारतीय भाषा जन्मल्या आहेत.
{{माहितीचौकट भाषा
|नाव = प्रिंस
|स्थानिक नाव = संस्कृतम् https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE&action=edit
|भाषिक_देश = [[भारत]]
|राष्ट्रभाषा_देश = {{देशध्वज|भारत}} ([[उत्तराखंड]])
|भाषिक_प्रदेश =भारत
|पर्व = अंदाजे इ.स. पूर्व ६०० ते इ.स. पूर्व ५०० ([[वैदिक संस्कृत]]). त्यानंतर सर्व मध्य हिंद-आर्य भाषा संस्कृतपासून तयार झाल्या.
|लिपी =[[देवनागरी]]
|भाषिक_लोकसंख्या = सुमारे १४,०००
|भाषिक_लोकसंख्येनुसार_क्रमांक =701
|भाषाकुल_वर्गीकरण = [[इंडो-युरोपीय भाषासमूह|इंडो-युरोपीय]]
|वर्ग२ = [[इंडो-इराणी भाषासमूह|इंडो-इराणी]]
|वर्ग३ = [[हिंद-आर्य भाषासमूह|हिंद-आर्य]]
|भाषासंकेत_ISO_639_1_वर्गवारी = 701
|भाषासंकेत_ISO_639_2_वर्गवारी = sanskrit
|भाषासंकेत_ISO_639_3_वर्गवारी = [http://www.sil.org/iso639-3/documentation.asp?id=san san]{{मृत दुवा}}
|नकाशा =संस्कृत
}}
''संस्कृत'' उपाख्य गीर्वाणवाणी ही एक ऐतिहासिक [[भाषा]] असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा [[हिंदू]], [[बौद्ध]], [[शीख]] आणि [[जैन]] धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती [[भारतामधील भाषा|भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी]] एक आहे. [[नेपाळ]]मध्येही ह्या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्‍ज्ञ [[पाणिनी]]ने इ.स. पूर्व काळात "अष्टाध्यायी" या ग्रंथाद्वारा संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृतमधूनच उत्तर भारतीय भाषा जन्मल्या आहेत.
 
संस्कृत भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक्‌, देवभाषा, अमरभारती इत्यादी अन्य नावे आहेत. संस्कृतमध्ये लिहिलेले वेदवाङ्‌मय हे सर्वात प्राचीन वाङ्‌मय आहे. असे असले तरी कवी वाल्मीकी हे संस्कृत भाषेचे आद्यकवी होत. त्यांनी रामायण हे महाकाव्य लिहिले.