"सेल्युकस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''सेल्युकस''' हा अलेक्झांडर द ग्रेट याचा सेनापती पेर्डिक्कस याच...
(काही फरक नाही)

०८:३४, १६ डिसेंबर २००७ ची आवृत्ती

सेल्युकस हा अलेक्झांडर द ग्रेट याचा सेनापती पेर्डिक्कस याच्या तुकडीतील एक प्रमुख सरदार होता. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर झालेल्या आपापसातील युद्धांतून पुढे सेल्युकसने पेर्डिक्कसची हत्या केली. यामुळे पर्शिया आणि मेसोपोटेमियाची सत्ता सेल्युकसच्या हाती आली.