"भिवगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १६:
 
==भौगोलिक स्थान==
भिवगडाचा किल्ला हा भिवसेन कुआरा म्हणूनही ओळखला जातो. दुर्गम भागातील भिवगड हा [[नागपूर]] जिल्ह्यामधील [[पारशिवणीपारशिवनी]] तालुक्यामध्ये आहे. पारशिवणी तालुका नागपूरच्या उत्तरेला आहे. या तालुक्याच्या उत्तर भागामध्ये घनदाट जंगल आहे. या जंगलामधून [[पेंच नदी]] वाहते. पेंच नदीवर बांधलेल्या धरणाच्या पाण्याच्या फुगवट्यामुळे हा परिसर दुर्गम आणि निसर्गरम्य झाला आहे. या फुगवट्याच्या काठावर असलेलया उंच टेकडीवर भिवगड हा किल्ला आहे. भिवगडापेक्षा भिवसेन कुआरा म्हणून त्या भागात जास्त प्रसिद्ध आहे.
 
==कसे जाल ?==
"https://mr.wikipedia.org/wiki/भिवगड" पासून हुडकले