"मराठी व्याकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
I am a boy
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
http://www.marathigrammar.com
 
{हा लेख|मराठी व्याकरण|व्याकरण}
{भाषाशास्त्र}
 
'''मराठी व्याकरण''' म्हणजे मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. वि + आ + (कृ(->करण) = [[व्याकरण]]. व्याकरण भाषेचा मागोवा घेते. पतंजलीने व्याकरणास 'शब्दानुशासन' असेही नाव दिले आहे. परस्परांचे विचार विशिष्ट पद्धतीने व्यक्त केले तर ते सुसंबद्ध, समजण्यास सुकर ठरतात. आपण बो
बोलतोवा लिहितो ते नीटनेटके, व्यवस्थित, आकर्षक, शुद्ध ठेवण्याच्या दृष्टीने व्याकरणाची मदत घेता येते.
 
[वर्ण], [शब्द], [पद], [वाक्य], [भाषा], व्यवहारातील सुयोग्य उपयोग, इत्यादींचा अभ्यास व्याकरण करते.
 
मराठी भाषेच्या व्याकरणाचे भारतीय आर्य भाषागटाशी बरेचसे साम्य आहे. [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1539812.cms]
 
[मराठी] भाषकांचे राज्य म्हणून १९६० साली [महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्याची] स्थापना झाल्यानंतर, [मराठी साहित्य महामंडळ|मराठी साहित्य महामंडळाने] पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक चौदा नियमांना [महाराष्ट्र राज्य शासन|महाराष्ट्र शासनाने] १९६२ साली मान्यता दिली. पुढे १९७२मध्ये आणखी चार नियमांची भर पडली.