"अलेक्झांडर द ग्रेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो robot Modifying: ast:Alexandru Magno
ओळ २३०:
=== राज्याची विभागणी ===
 
अलेक्झांडरच्या मृत्यूपश्चात त्याच्या राज्याला उत्तराधिकारी निवडला गेला नसल्याने त्याच्या राज्याची विभागणी कशी करायची याबाबत त्याच्या महत्त्वाच्या सेनापतींमध्ये एकवाक्यता झाली नाही. अलेक्झांडरच्या पश्चात त्याचा एक सावत्र भाऊ अरिडिअस, बर्सिन या दासीपासून झालेला पुत्र हेरॅक्लीस आणि रॉक्सेनच्या गर्भातील अंकुर या सर्वांचा राज्यावर दावा होता. अलेक्झांडरची दुसरी पत्नी आणि दरायस पुत्री स्टटेरा हिचा खून करण्यात आला. निअर्कस,
 
== व्यक्तिचित्र ==