"अच्युत गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ २१:
 
==समाजसेवा==
चमकदार व्यावसयिक कारकिर्दीनंतर निवृत्तीपश्चात गोडबोले यांनी समाजसेवेत आपला काळ व्यतीत केला. {{संदर्भ हवा}} भिल्ल आदिवासींना हक्क मिळवून देण्याच्या लढ्यात त्यांनी भूमिका बजावली, आणि दहा दिवसांची कैद भोगली. [https://www.crazyengineers.com/threads/achyut-godbole-the-unstoppable-engineer.62818/]. ‘आशियाना’ नावाची ऑटिस्टिक मुलांची शाळा सुरू करण्यात अच्युत गोडबोले यांचा पुढाकार होता. आशियना नावाची आत्ममग्न मुलांची शाळा चालवण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. <ref>{{स्रोत पुस्तक|title=बोर्डरुम|last=अच्युत गोडबोले,|first=अतुल कहाते|publisher=राजहंस प्रकाशन प्रा. ली.|year=२००२|isbn=९७८८१७४३४२२२५|location=पुणे|pages=२१६}}</ref>
 
==अच्युत गोडबोले यांनी लिहिलेली पुस्तके <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5608311297246991157|title=बुकगंगा|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>==