"जीनोम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अधिक माहिती लिहिली
छो स्त्रोत लिहिला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
ओळ १६:
जीनोमांचा अभ्यास [[आरोग्य]], [[पर्यावरण]], [[औषध निर्मिती]], [[अन्न]], [[सुरक्षा]], नगदी [[पीक]], [[उत्क्रांती]]ची दिशा अशा विविध हेतूंनी केला जातो. ही माहिती संकलित करण्यासाठी यासाठी 'आंतरराष्ट्रीय न्यूक्लिओटाइड क्रम विदागार सहयोग संस्था' ('इंटरनॅशनल न्युक्लिओटाईड सिक्वेन्स डेटाबेस कोलॅबोरेशन') ही केंद्रीय संस्था कार्यरत आहे.
 
जगभरात जनुकीय अभियांत्रिकीवर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू असून इमॅन्युएल शारपेंटीयर आणि जेनिफर डोडना या दोन शास्त्रज्ञांनी २०१२ साली क्रिस्पर तंत्रज्ञानाचा शोध लावल्यापासून संशोधनात वेग आला आहे. क्रिस्पर तंत्रज्ञानाची निर्मिती केल्याबद्दल या शास्त्रज्ञांना २०२० साली रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक दिले गेले. <ref>http://v-vatasaru.com/इमॅन्युएल-शारपेंटीयर-आणि/</ref>
 
 
== इतिहास ==
Line २४ ⟶ २५:
* {{संकेतस्थळ|http://www.insdc.org/|आंतरराष्ट्रीय न्यूक्लिओटाइड क्रम विदागार सहयोग संस्थेचे (इंटरनॅशनल न्यूक्लिओटाईड सिक्वेन्स डेटाबेस कोलॅबोरेशन) संकेतस्थळ|इंग्लिश}}
* {{संकेतस्थळ|http://www.dnai.org/|डीएनए इंटरॅक्टिव्ह : डीएनए विज्ञानाचा इतिहास|इंग्लिश}}
 
 
[[वर्ग:जैव माहितीतंत्रज्ञान]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जीनोम" पासून हुडकले