"अटूर गोपालकृष्णन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Adoorgopalakrishnan.JPG|thumb|right|अटूर गोपालकृष्णन]]
'''मौटात्तू "अटूर" गोपालकृष्णन उन्नीदन्''' ([[मल्याळम भाषा|मल्याळम]] : അടൂര്‍ ഗോപാലകൃഷ്ണന്‍ )( [[जुलै ९]], [[इ.स. १९४१|१९४१]], [[त्रावणकोर संस्थान|त्रावणकोर]], [[केरळ]])हे [[मल्याळी]] [[दिग्दर्शक]], [[कथा]]लेखक, [[पटकथा]]लेखक आणि [[चित्रपट]] निर्माते आहेत. ते राष्ट्रीय पारितोषिकाचे ९ वेळा विजेते ठरले असून भारतातील चित्रपटक्षेत्रातील सर्वांत मानाच्या [[दादासाहेब फाळके पुरस्कार|दादासाहेब फाळके पुरस्काराने]] त्यांना [[इ.स. २००४|२००४]] साली गौरवण्यात आले आहे. ते पुण्यातील प्रसिद्ध [[भारतीय फिल्म आणि टेलीव्हि़जन संस्थान|भारतीय फिल्म आणि टेलीव्हि़जन संस्थेचे]] पदवीधर आहेत.
 
{{विस्तार}}