"जोगवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
आवश्यक सुधारणा आणि भर
ओळ १:
{{हा लेख|जोगवा रुढी|जोगवा (चित्रपट)}}
 
जोगते'''जोगवा''' जोगतिणीही यादेवीच्या प्रथेतीलउपासनेतील एक उपासकसंकल्पना आहे. जोगवा मागणे म्हणजे भिक्षा मागणे अथवा कृपाप्रसाद मागणे. देवीचा म्हणजे अंबा, भवानी, रेणुका आदि शक्तिदेवतांपुढे पदर पसरून कृपाप्रसाद मागितला जातो.जोगते जोगवा हाजोगतिणी त्यातीलया एक.प्रथेतील मुख्यलोकसंस्कृतीचे म्हणजे जोगवाउपासक हामानले नृत्यप्रकार नाहीजातात.
मराठी लोकधर्मात '''जोगवा''' हा एक उपासनाप्रकार म्हणून रूढ असला तरी सद्यकालिन समाजाने या उपासना प्रकाराला लोकनृत्य म्हणून नामाभिधान दिले आहे. जोगवा या शब्दाचा भारतीय संस्कृतीकोषात दिलेला अर्थ असा -
''महाराष्ट्रातील देवीचे उपासक गळ्यात कवड्यांची माळ घालून कपाळी भंडार लावून आणि हाती परडी घेऊन देवीच्या नावाने जी भिक्षा मागतात, तिला जोगवा असे म्हणतात. विशिष्ट आधि-व्याधींच्या निरसनासाठी अथवा इच्छीत कामनांच्या पूर्तीसाठी इतर लोकही नवसाने मंगळवारी, शुक्रवारी किवा नवरात्रात जोगवा मागतात. ज्यांच्या घरी देवीचा कुळधर्म असतो, त्यांना कुळधर्माचा एक भाग म्हणून जोगवा मागावा लागतो. नवसाने जोगवा मागणार्‍यांत स्त्रियांची संख्या अधिक असते.``
 
जोगते व जोगतिणी या प्रथेतील एक उपासक. जोगवा मागणे म्हणजे भिक्षा मागणे अथवा कृपाप्रसाद मागणे. देवीचा म्हणजे अंबा, भवानी, रेणुका आदि शक्तिदेवतांपुढे पदर पसरून कृपाप्रसाद मागितला जातो. जोगवा हा त्यातील एक. मुख्य म्हणजे जोगवा हा नृत्यप्रकार नाही
 
=== संत एकनाथांचे भारूड ===
"https://mr.wikipedia.org/wiki/जोगवा" पासून हुडकले