"कोल्हापूर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २३:
|संकेतस्थळ = http://kolhapur.gov.in/
}}
'''कोल्हापूर''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक जिल्हा आहे. कोल्हापूर ऐतिहासिक [[महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर|महालक्ष्मी मंदिर]], [[कोल्हापुरी चपला]], [[कुस्ती]], मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, तसेच सध्या नवीन एक उद्योग कोल्हापूर जिल्ह्यात उदयास आला आहे तो म्हणजे मातीपासून विविध वस्तू बनवणे(pottery ). आज कोल्हापूर मधील कागल तालुक्ातील kardyal या गावी pottery udog प्रसिद्ध आहे तसेच येथीलसालेदारकोल्हापूर येथील पाककृतीही तिखटपणासाठी भारतभर प्रसिद्ध आहेत. या भागातील भरपूर नद्या आणि सुपीक जमीन यामुळे मुख्यत: शेतीवर आधारित उद्योग असूनही कोल्हापूर दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीच्या जिल्ह्यांमध्ये गणला जातो.
 
== चतुःसीमा ==